एक वेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसू, पण भाजपासोबत..., नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“एक वेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसू, पण भाजपासोबत…”, नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

| Updated on: May 31, 2023 | 11:10 AM

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.आम्ही एकनाथ शिंदेंसोबत बसायला तयार आहेत. पण भाजपासोबत आमचं कधीच जमणार नाही, उद्धव ठाकरें यांच्यासोबत युती असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसायला तयार आहेत. पण भाजपासोबत आमचं कधीच जमणार नाही, उद्धव ठाकरें यांच्यासोबत युती असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच ओबीसी नेते म्हणून महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र सदन त्यांनीच बांधलं आहे.ओबीसींचा अपमान झाला म्हणून छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Published on: May 31, 2023 11:10 AM