गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ
गोव्याचे (Goa)14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Dr.pramod sawant) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गोव्याचे (Goa)14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Dr.pramod sawant) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.
Published on: Mar 28, 2022 11:18 AM
Latest Videos