Prasad Lad | ‘जिंकणार याबाबत विश्वास होता’;विजयानंतर लाडांची प्रतिक्रिया
मी त्या सर्व आमदारांचे आभार मानतो. यापेक्षा जास्त आकडे देवेंद्रजींकडे होते. मात्र आम्हाला त्यांची जास्त लाज काढायची नव्हती, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यातील सरकारमध्ये प्रचंड असंतोष होता. 34 मतातील 17 मते ही पोपटाच्या मिठू मिठूला कंटाळले असावे. मी त्या सर्व आमदारांचे आभार मानतो. यापेक्षा जास्त आकडे देवेंद्रजींकडे होते. मात्र आम्हाला त्यांची जास्त लाज काढायची नव्हती, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे.
Published on: Jun 21, 2022 12:54 AM
Latest Videos