ViDeo : अग्निपरीक्षा काल होती, आज आम्हीच जिंकणारच- दरेकर
शिंदे सरकारवरचा विश्वास आज संमत होईल, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. कालच्या पेक्षा आज जास्त मतं घेण्यात आम्हाला यश येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो आहे, असं प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलंय. आज संपूर्ण महाराष्ट्र खूश, समाधानी आणि आनंदी आहे, असं दरेकर म्हणालेत. अडीच वर्षांत मविआने जनतेला समाधानी ठेवलं नाही, असंही दरेकर म्हणाले. […]
शिंदे सरकारवरचा विश्वास आज संमत होईल, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. कालच्या पेक्षा आज जास्त मतं घेण्यात आम्हाला यश येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो आहे, असं प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलंय. आज संपूर्ण महाराष्ट्र खूश, समाधानी आणि आनंदी आहे, असं दरेकर म्हणालेत. अडीच वर्षांत मविआने जनतेला समाधानी ठेवलं नाही, असंही दरेकर म्हणाले. आज 164 पेक्षा जास्त आमदार आम्हाला मतदान करील, अशी शक्यता प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली आहे. उत्स्फूर्तपणे आमदार शिंदेंना पाठिंबा देतील, असंही दरेकर म्हणालेत.
Published on: Jul 04, 2022 11:27 AM
Latest Videos