उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलाय; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं टीकास्त्र

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलाय; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Jan 23, 2023 | 9:50 AM

भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. काय म्हणालेत? पाहा...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. याबाबत बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलाय. त्यामुळे त्यांना हिंदुत्व नको, बाळासाहेबांचा विचार नको आहे, अशा शब्दात दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. ठाकरे मुख्यमंत्री असतानाही तैलचित्र लावू शकले नाहीत, असंही दरेकर म्हणालेत.