Sanjay Raut | हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला
मराठा आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे.
Latest Videos