सांगलीत पावसाची हजेरी जोरदार, नागरिकांना उकड्यापासून दिलासा!

सांगलीत पावसाची हजेरी जोरदार, नागरिकांना उकड्यापासून दिलासा!

| Updated on: May 31, 2023 | 10:22 AM

जून महिन्याच्या पूर्वसंध्येला सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस सांगली शहरासह परिसरामध्ये पडला आहे. सकाळपासून प्रचंड उन्हाचा कडाका वाढला होता.

सांगली – जून महिन्याच्या पूर्वसंध्येला सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस सांगली शहरासह परिसरामध्ये पडला आहे. सकाळपासून प्रचंड उन्हाचा कडाका वाढला होता.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. दुपारनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण होऊन पावसाने जोरदार हजेरी लावली,तर मान्सून पूर्व पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे उकाड्यापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Published on: May 31, 2023 10:22 AM