गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता नदीला पुष्कर कुंभ मेळाव्याची तयारी
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील प्राणहिता नदीला पुष्कर कुंभ (Pushkar kumbha) मेळाव्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील प्राणहिता नदीला पुष्कर कुंभ (Pushkar kumbha) मेळाव्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. बारा वर्षातून एकदा पुष्कर कुंभ मेळावा संपन्न होतो. गोदावरी गंगेसह 12 नदीयाचा पुराणात उल्लेख करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता नदी महाराष्ट्र आणि तेलंगणा (telangana) राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या 140 किलोमीटर वाहणारी नदी आहे. 13 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत राहणार पुष्कर कुंभ मेळावा भरवला जाणार आहे. पुष्करच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्राणहिता नदीच्या सिरोंचा व नगरम अशा दोन नदीघाटात घेऊ शकतात.
Published on: Apr 12, 2022 12:22 PM
Latest Videos