Republic Day 2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शहीद जवानांना सलामी

Republic Day 2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शहीद जवानांना सलामी

| Updated on: Jan 26, 2023 | 11:07 AM

आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहीद जवानांना सलामी दिली आहे. पाहा व्हीडिओ...

आज देेशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर परेडला सुरुवात झाली आहे. त्याआधी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहीद जवानांना सलामी दिली आहे. काहीवेळा आधी मुर्मू या राष्ट्रपतीभवनाच्या बाहेर पडल्या त्यानंतर त्यांनी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्या कर्तव्यपथावर दाखल झाल्या.

Published on: Jan 26, 2023 11:05 AM