लसीसंदर्भात वन नेशन वन रेट धोरण राबवा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मागणी
लसीसंदर्भात वन नेशन वन रेट धोरण राबवा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मागणी
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात विविध बैठका घेतल्या. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी चर्चा देखील केली.लसीसंदर्भात वन नेशन वन रेट धोरण राबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली.
Latest Videos