Ashok Chavan Live | संभाजीराजेंचं बोलणं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकावं : अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंची भूमिका रास्त आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाजीराजेंचं बोलणं ऐकावं, असं मत अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे. केंद्र सरकार राज्यांमधील आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेत नाही, अशी तक्रारदेखील त्यांनी यावेळी मांडली.
Latest Videos