Prithviraj Chavan PC | मोदींच्या घोषणा फसव्या, लॉकडाऊनचे कुठलेच नियोजन नाही : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: May 30, 2021 | 7:24 PM

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होतील. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींच्या घोषणा फसव्या आहेत. तसेच लॉकडाऊनचे कुठलेच नियोजन त्यांनी केले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.