नरेंद्र मोदींच्या काळात देशाची जगभर नाचक्की, पृथ्वीराज चव्हाण यांचं टीकास्त्र

| Updated on: May 30, 2021 | 4:03 PM

नरेंद्र मोदींच्या काळात देशाची जगभर नाचक्की, पृथ्वीराज चव्हाण यांचं टीकास्त्र

सातारा: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदींनी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावावर मतं मागितली. लातूरच्या औसा येथे त्यांनी हे वक्तव्य केलं असलं तरी ते देशभर जाते. कोरोनाच्या काळात नियोजन शून्य कारभार, आत्ममग्न, अहंकारी कारभारामुळे जगभरात देशाची नाचक्की झाली आहे. मोदींचा कारभार दडपशाही, दमनशाही आणि ठोकशाही अशा स्वरुपाचा कारभार त्यांचा होता.