प्रक्षोभक पोस्टर लावणे काँग्रेस मीडिया प्रभारिला भोवलं; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

प्रक्षोभक पोस्टर लावणे काँग्रेस मीडिया प्रभारिला भोवलं; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

| Updated on: Jul 09, 2023 | 2:58 PM

तर काँग्रेस का साथ खुददार साथ, भाजप का साथ गद्दर साथ” असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर परवानगीशिवाय लावण्यासह वादग्रस्त मजकूरावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई : प्रक्षोभक आणि भडकाऊ पोस्टर लावल्याप्रकरणी काँग्रेस मीडिया प्रभारींविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची घटना समोर आली आहे. भाजप विरोधात भडकाऊ पोस्टर लावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे मीडिया प्रभारी असणारे विजय गोरे यांच्यासह पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांवर पोस्टर लावल्याबद्दल गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा वांद्रे पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. तर काँग्रेस का साथ खुददार साथ, भाजप का साथ गद्दर साथ” असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर परवानगीशिवाय लावण्यासह वादग्रस्त मजकूरावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Published on: Jul 09, 2023 02:58 PM