पुण्यातील सासवडमध्ये गोदामाला भीषण आग, गोदाम संपूर्ण जळून खाक
पुणेमध्ये सासवड-बोपदेव रस्ता, येवलेवाडी येथे एका गोडाउनमधे पहाटे साडेपाच वाजता आग लागली होती.
पुणेमध्ये (Pune) सासवड-बोपदेव रस्ता, येवलेवाडी येथे एका गोडाउनमध्ये (godown) पहाटे साडेपाच वाजता आग लागली होती. अग्निशमन (Fire) दलाची 8 वाहने व जवान घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे. जखमी वा जिवितहानीची नाही. अशी माहिती समोर येत आहे.
Latest Videos