जी -20 परिषदेसाठी सहकार्य करा; चंद्रकांत पाटील यांचं आवाहन

जी -20 परिषदेसाठी सहकार्य करा; चंद्रकांत पाटील यांचं आवाहन

| Updated on: Jan 09, 2023 | 3:04 PM

जी -20 परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी -20 (G-20 Summit) परिषद यशस्वीपणे पार पडसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. आपण यजमान आहोत येणाऱ्या पाहुण्यांना पुण्याची संस्कृती दाखवा. त्यांच्या यायच्या जायच्या मार्गावर स्वागत करा. घराला लाईटिंग करा. तिरंगा दाखवत त्यांचं स्वागत करा. वाहतूक कोंडी झाली तरी थोडी सहन करायला हवं, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.

Published on: Jan 09, 2023 03:03 PM