Pune | पुण्यात अनलॉकनंतर सार्वजनिक बस वाहतूक सेवा सुरु
पुण्यात अनलॉकनंतर सार्वजनिक बस वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. आज पुण्यात अनलॉकचा पहिला दिवस आहे. १०० टक्के प्रवासी क्षमतेने एसटी धावणार आहे. प्रवाशांची वर्दळली स्थानकावर दिसते आहे, पण विनामास्क एसटीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
Latest Videos