पुण्यातही ईडीची मोठी कारवाई, ‘या’ कंपनीवर छापेमारी
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे. त्यानंतर पुण्यातही ईडीने कारवाई केली आहे.
Hasan Mushrif House ED Raid : चंद्रकांत गायकवाड यांच्या ब्रिक्स इंडिया कंपनीत ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. चंद्रकांत गायकवाड यांच्या घरीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. चंद्रकांत गायकवाड हसन मुश्नीफ यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांच्या ब्रिक्स इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीतही छापेमारी करण्यात आली आहे.
Published on: Jan 11, 2023 12:12 PM
Latest Videos