Pune जिल्हा बनला Mucormycosis चा हॉटस्पॉट, कारण ऐकूण व्हाल थक्क

| Updated on: May 19, 2021 | 10:59 AM

Pune जिल्हा बनला Mucormycosis चा हॉटस्पॉट, कारण ऐकूण व्हाल थक्क

कोरोनानंतर आता पुणे हे म्युकरमायकोसिस या आजाराचे हॉटस्पॉट बनले आहे, पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात या आजाराने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.