खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आंदोलन; पाहा काय आहेत मागण्या?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आंदोलन झालं. त्यांच्या मागण्या काय आहेत? पाहा व्हीडिओ...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आंदोलन झालं. पुण्यात दिव्यांगांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झालं. दिव्यांगांसाठी आणि वृद्धांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं. ADIP योजनेअंतर्गत दिव्यांगांना आणि वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना योग्य साहित्य उपलब्ध करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचं आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
Published on: Jan 30, 2023 12:59 PM
Latest Videos