पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ‘या’ शाळेचे दोन मजले सील
पुण्यात NIA ची मोठी कारवाई; शाळेचे दोन मजले सील, याआधीही शाळेवर झाली होती कारवाई
पुणे : पुण्यात NIA ने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील पीएफआय संघटनेशी संबंधित शाळेचे दोन मजले सील करण्यात आले आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने एका समुदायाच्या नेत्यांच्या हत्या करण्यासाठी कट रचला गेल्याचा NIA च अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी NIA ने याच शाळेवर धाड टाकली होती. पुण्यातील ब्लू बेल स्कूलच्या चौथा आणि पाचवा मजला सील करण्यात आला आहे. या शाळेत मुस्लिम युवकांचे कट्टर पंथीकरण होत असल्याचा NIA च संशय आहे. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA ने गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी या शाळेवर धाड टाकली होती.
Published on: Apr 18, 2023 01:54 PM
Latest Videos