Pune | पुण्यात तेलाच्या गोडाऊनला भीषण आग, आजूबाजूचे गोदामही बेचिराख
पुण्यात तेलाच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. आगीत आजूबाजूचे गोदामही बेचिराख झाले
Latest Videos