विद्यार्थी झाले व्यापारी! पाहा चिमुकल्यांचा ‘किलबिल बाजार’
लहान वयातच व्यावहारिक ज्ञान यावं, यासाठी शाळेत बाजार भरवला जातोय पुण्यातील राजगुरूनगरमध्येदेखील असाच शाळेत बाजार भरवण्यात आला. पाहा...
राजगुरूनगर, पुणे : लहान वयातच व्यावहारिक ज्ञान यावं, यासाठी शाळेत बाजार भरवला जातोय पुण्यातील राजगुरूनगरमध्येदेखील असाच शाळेत बाजार भरवण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहाराचे ज्ञान मिळावं, या उद्देशाने राजगुरू शहरातील किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये भाजी बाजार भरवण्यात आला. या बाजारात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी मेथी, टोमॅटो, पालक यासारख्या भाज्या या बाजारात विकायला ठेवण्यात आल्या होत्या.
Published on: Feb 08, 2023 10:06 AM
Latest Videos