हेमंत रासने यांना मी सिनियर म्हणत रविंद्र धंगेकर यांची टीका; पाहा संपूर्ण व्हीडिओ...

हेमंत रासने यांना मी सिनियर म्हणत रविंद्र धंगेकर यांची टीका; पाहा संपूर्ण व्हीडिओ…

| Updated on: Mar 06, 2023 | 2:36 PM

शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीवर रविंद्र धंगेकर यांनी भाष्य केलंय. शरद पवारांच्या बाजूला बसलं तरी माणूस मोठा होतो. त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. त्यांना भेटलं की उर्जा मिळते, असं धंगेकर म्हणालेत. पाहा,,,

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर आणि काँग्रेसचे पदाधिकारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. शहरातील अनेक मुद्दे घेऊन काँग्रेसचं शिष्ट मंडळ आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं. या भेटीनंतर रविंद्र धंगेकर यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी भाजप नेते हेमंत रासने यांच्यावर टीका केली. “मी हेमंत रासने यांच्या पेक्षा जास्तवेळा निवडणुका लढलो आहे. मी रासने यांना सिनियर आहे. हेमंत रासने काहीही बोलतात, असं धंगेकर म्हणालेत.