बाईक टॅक्सीविरोधात, रिक्षा संघटना आक्रमक, पाहा व्हीडिओ...

बाईक टॅक्सीविरोधात, रिक्षा संघटना आक्रमक, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Nov 28, 2022 | 12:55 PM

रिक्षा संघटना आक्रमक

पुणे : पुण्यातील (Pune) रिक्षा संघटना (Rickshaw Associations) आता आक्रमक झाल्या आहेत. बाईक टॅक्सीविरोधात या संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. बाईक टॅक्सीला ऑनलाईन अॅपमधून हटवण्याची मागणी हे आंदोलक करत आहेत.