पोटनिवडणुकीतील निकाल अमित शाह यांनी हेरला, म्हणूनच त्यांनी 'ही' कृती; रोहित पवार यांचं टीकास्त्र

पोटनिवडणुकीतील निकाल अमित शाह यांनी हेरला, म्हणूनच त्यांनी ‘ही’ कृती; रोहित पवार यांचं टीकास्त्र

| Updated on: Feb 19, 2023 | 3:14 PM

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावर टीका केलीय. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. पाहा ते काय म्हणालेत...

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावर टीका केलीय. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. “अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा!”, असं रोहित पवार म्हणालेत.

Published on: Feb 19, 2023 03:14 PM