Pune: शाळेकडे जाणार रस्ता जागा मालकाने बंद केल्याने शाळेला सुट्टी
शाळेत जाणारा रास्ता हा खाजगी रस्ता आहे, हा रस्ता जागा मालकाने बंद केला आहे. त्यामुळे शाळेवर सुट्टी देण्याची नामुष्की ओढवली आहे. महानगर पालिका प्रशासनाला माहिती दिली असतानाही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे.
शाळेत जाणारा रास्ता जागा मालकाने बंद केल्याने शाळेला चक्क सुट्टी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या सिंहगड सिटी शाळेत समोर आला आहे. पालिका प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकाची कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. शाळेत जाणारा रास्ता हा खाजगी रस्ता आहे, हा रस्ता जागा मालकाने बंद केला आहे. त्यामुळे शाळेवर सुट्टी देण्याची नामुष्की ओढवली आहे. महानगर पालिका प्रशासनाला माहिती दिली असतानाही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे.
Published on: Aug 12, 2022 10:33 AM
Latest Videos