Pune School Van Fire | पुण्यात स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला -

Pune School Van Fire | पुण्यात स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला –

| Updated on: Jul 20, 2022 | 1:38 PM

अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिक आणि पालक सुद्धा घाबरले आहे.

पुण्यातील भागात एका स्कूल व्हॅनने घेतला अचानक पेट घेतला आहे. कात्रज कोंढवा रोड भागातील यशवंत विहार मधील ही घटना असून
आगीत स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास लागली होती. आग स्कूल व्हॅनमध्ये त्यावेळी कुणी नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची अग्निशमन दलाची माहिती आहे. अग्निशामन दलाच्या प्रयत्नाने अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिक आणि पालक सुद्धा घाबरले आहे.

Published on: Jul 20, 2022 01:38 PM