प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे शनिवारवाड्यात गर्दी, पाहा व्हीडिओ...

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे शनिवारवाड्यात गर्दी, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Jan 26, 2023 | 1:39 PM

आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तरुण-तरुणींनी पुण्यातील शनिवारवाड्यावर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पाहा व्हीडिओ...

आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तरुण-तरुणींनी पुण्यातील शनिवारवाड्यावर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. सुट्टीमुळे शनिवारवाडा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. पालकही आपल्या लहान मुलांना शाळेतील झेंडावंदनंतर शनिवारवाड्यावर घेऊन येत आहेत. हातावर गालावर तिरंगा काढत लहान मुलं आनंद साजरा करतायेत.

Published on: Jan 26, 2023 01:39 PM