“वसुलीबाज 100 खोके, मातोश्री ओके”, पुण्यात पोस्टरबाजी
"वसुलीबाज 100 खोके, मातोश्री ओके", अशी घोषणा भाजप तसंच शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रदीप कापसे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : ’50 खोके एकदम ओके’ या घोषणेच्या धर्तीवर आता शिंदेगट आणि भाजपच्या वतीने नवी घोषणा देण्यात आली आहे. “वसुलीबाज 100 खोके, मातोश्री ओके”, अशी घोषणा भाजप तसंच शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. तसंच “वसुलीबाज 100 खोके बारामती ओके”, अश्याही घोषणा देण्यात आल्या आहेत. तसे पोस्टर पुण्यातील वडगाव मावळमध्ये (Vadgoan Maval) लावण्यात आले आहेत. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरेंचे फोटोही या पोस्टरवर पाहायला मिळत आहेत.
Published on: Sep 26, 2022 04:07 PM
Latest Videos