महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार, पुणे वेधशाळेचा अंदाज

| Updated on: May 30, 2021 | 8:24 AM

सध्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण उद्यापासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाला (Rain) सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने तसा इशारा दिला आहे