Pune Weekend Lockdown | नेहमी गजबजलेला पुण्यातील अलका टॉकीज परिसर आज ओस
नेहमी गजबजलेला पुण्यातील अलका टॉकीज परिसर आज ओस पडलाय. आज आणि उद्या महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन लागू आहे. पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर आज शुकशुकाट पाहायला मिळतोय.
Latest Videos