Bharat Bandh | शेतकरी संपाच्या पुणतांबा गावात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

| Updated on: Dec 08, 2020 | 3:14 PM

महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकरी संपाची सुरुवात करणाऱ्या पुणतांबा गावात कृषी कायद्याविरोधात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. ( Puntamba Protest against Agriculture act)