उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिलेलं नाही, रिमोट कंट्रोल वेगळ्याच व्यक्तीकडे!

“उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिलेलं नाही, रिमोट कंट्रोल वेगळ्याच व्यक्तीकडे!”

| Updated on: Apr 03, 2023 | 8:32 AM

Radhakrishna Vikhe Patil on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अन् रिमोट कंट्रोल; राधाकृष्ण विखे पाटील पुण्यात माध्यमांशी बोलत होते. तेव्हा महाविकास आघाडीच्या सभेवर त्यांनी टीका केली.

पुणे : छत्रपती संभाजीनगरमध्ये काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यावर बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रभावातखाली जावू नये.उद्धव ठाकरेंच्या हातात आता काहीही राहिलेलं नाही. रिमोट कंट्रोल वेगळा आहे, असं विखे पाटील म्हणाले आहेत. विखे पाटील पुण्यात माध्यमांशी बोलत होते. तेव्हा महाविकास आघाडीच्या सभेवर त्यांनी टीका केली.

Published on: Apr 03, 2023 08:17 AM