मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ वगळता मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पवासाची शक्यता आहे.
मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ वगळता मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पवासाची शक्यता आहे. पाऊस पडल्यास याचा मोठा फटका हा अब्यांच्या बागेला बसू शकतो. पवासामुळे फळांची गळती होऊ शकते. हवामानात झालेल्या बदलामुले पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Latest Videos