Video : राज ठाकरेंच्या सभेचा उत्साह शिगेला, मनसे कार्यकर्ते हनुमानच्या वेशात सभेसाठी रवाना
आज राज ठाकरेंची (Raj Thackeray) औंरगाबादमध्ये सायंकाळी सभा होणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे नेमके कोणता मुद्दा मांडणार किंवा कोणावरती टिका करणार हे सायंकाळी स्पष्ट होईल. मनसेचे अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते औरंगाबादमध्ये सभेसाठी दाखल झाले आहेत. नाशिकहून मनसे कार्यकर्ते हनुमानच्या वेशभूषेत सभेसाठी रवाना झालेत. राज ठाकरेंच्या आजच्या सभेची सर्वत्र चर्चा आहे. ते काय बोलणार […]
आज राज ठाकरेंची (Raj Thackeray) औंरगाबादमध्ये सायंकाळी सभा होणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे नेमके कोणता मुद्दा मांडणार किंवा कोणावरती टिका करणार हे सायंकाळी स्पष्ट होईल. मनसेचे अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते औरंगाबादमध्ये सभेसाठी दाखल झाले आहेत. नाशिकहून मनसे कार्यकर्ते हनुमानच्या वेशभूषेत सभेसाठी रवाना झालेत. राज ठाकरेंच्या आजच्या सभेची सर्वत्र चर्चा आहे. ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Latest Videos