Raj Thackeray- 'संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत,सजाकार बसलेत

Raj Thackeray- ‘संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत,सजाकार बसलेत

| Updated on: Sep 17, 2022 | 2:54 PM

आजचा दिवस हा सणासारखा साजरा व्हायला हवा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलेली आहे तसाच शालेय शिक्षणात सुद्धा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा हा लढा हा इतिहास शिकवला जावा अशी मागणी ही राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून केली आहे.

मुंबई- लवकरच मनसे (MNS)रझाकार आणि सजाकार अशा दोघांचा मनसे बंदोबस्त करेल, असं इशारा राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आपल्या पत्रातला दिलेला आहे. संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाही तर सजाकारही बसले. आजचा दिवस हा सणासारखा साजरा व्हायला हवा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलेली आहे तसाच शालेय शिक्षणात सुद्धा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा (Hyderabad Liberation War)हा लढा हा इतिहास शिकवला जावा अशी मागणी ही राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून केली आहे.

 

Published on: Sep 17, 2022 02:23 PM