मडेसिव्हीर, अत्यावश्यक साहित्य खरेदीचा आधिकार राज्यांना द्या, राज ठाकरेंचे मोदींना पत्र
मडेसिव्हीर, अत्यावश्यक साहित्य खरेदीचा आधिकार राज्यांना द्या, राज ठाकरेंचे मोदींना पत्र
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अवघ्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिलं आहे. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.
Published on: Apr 22, 2021 08:14 PM
Latest Videos