Special Report | Raj Thackeray यांच्या व्हिडीओला शिवसेनेचं व्हिडीओनं उत्तर
भोंग्यांचे राजकारण चालू असतानाच त्यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ लावून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही टीका केली आहे.
राज ठाकरेंनी भोंग्यांचे राजकारण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऐकणार आहात म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांना घेरले आहे. भोंग्यांचे राजकारण चालू असतानाच त्यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ लावून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही टीका केली आहे. हे व्हिडीओ वॉर चालू असतानाच आता शिवसेनेकडूनही व्हिडीओद्वारे उत्तर देण्यात आले आहे. राजकारणाच्या या वादात किशोरी पेडणेकरांनीही राज ठाकरेंवर जोरजार हल्ला चढविला आहे. तर संजय राऊत यांनी आपल्या शैलीत त्यांना उत्तर दिले आहे.
Latest Videos