राज ठाकरेंचे हेच ते वक्तव्य...

राज ठाकरेंचे हेच ते वक्तव्य…

| Updated on: May 03, 2022 | 7:57 PM

माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जर सभेच्या वेळी हे बांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता तोंडात बोळा कोंबावा यांना जर सरळ मार्गाने समजत नसेल तर त्यांच्या नंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही.

माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जर सभेच्या वेळी हे बांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता तोंडात बोळा कोंबावा यांना जर सरळ मार्गाने समजत नसेल तर त्यांच्या नंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही. इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांनी आताच्या आता जाऊन बंद करा, त्यांना जर हे सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते त्याच्या आयला होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये, संभाजीनगरच्या पोलिसांना माझी नम्र विनंती आहे हे पुन्हा सांगतो. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरलेच पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी केलेले वक्तव्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.