Rajesh Tope LIVE | राज्यात लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय:आरोग्यमंत्री राजेश टोपे
लॉकडाऊनच्या काळात गरीब घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतही चर्चा सुरु असल्याचं टोपे म्हणाले. Rajesh Tope Maharashtra Lockdown
मुंबई:लॉकडाऊन कधी लागेल हे सांगता येत नाही. काही महत्वाचे दिवस आहेत. 14 एप्रिल संपू द्यावं लागेल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिलीय. लॉकडाऊनच्या काळात गरीब घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतही चर्चा सुरु असल्याचं टोपे म्हणाले. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्याबाबत चर्चा सुरु आहे, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही टोपेंनी सांगितलं. मात्र, लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचंही ते म्हणाले.
Latest Videos