Rajesh Tope | PM मोदींच्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राजेश टोपेंची प्रतिक्रिया

| Updated on: May 20, 2021 | 3:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राजेश टोपें यांनी प्रतिक्रिया दिली आहे.