Video : अब देवेंद्र अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ हैं -अमृता फडणवीस
राज्यसभा निवडणुकीनंतर 2024 ची निवडणूक भाजप स्वबळावर जिंकेल, असा नारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलाय. असाच विश्वास पक्षातील इतर नेत्यांकडूनही व्यक्त करण्यात येतोय. फडणवीसींच्या पत्नी अमृता फणवीसांनीही असाच दृढविश्वास व्यक्त केलाय. “अब देवेंद्र अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ हैं”, असं अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांनी म्हटलंय.

Published on: Jun 11, 2022 05:40 PM
Latest Videos