संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर ईडीच्या प्रश्नांचा सामना करावा

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर ईडीच्या प्रश्नांचा सामना करावा

| Updated on: Jul 31, 2022 | 11:21 AM

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर ईडीच्या प्रश्नांचा सामना करावा

कर नसेल तर त्याला डर कशाला, ईडीने तीन दिवसांपूर्वी चौकशीसाटी बोलवले होते. परंतु त्यांना पत्रकार परिषद घेतात,
ईडीच्या प्रश्नांना उत्तेर देयला वेळ नाही. राज्यातील व देशातील जनता सर्व जाणते. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर ईडीच्या प्रश्नांना उत्तेर द्यावी. संजय राऊत यांची सकाळी ईडीकडून चौकशी सुरु झाल्यापासून भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावरती टीका सुरु केली आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्यांकडून आम्ही कारवाईला घाबरत नसल्याचे सांगण्यात आले आहे.