“फक्त आणि फक्त वसुलीबाद, कमिशनखोर उद्धव सरकार”, कुणी केली टीका?
भाजप नेते राम शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "वसुलीबाद आणि कमिशनखोर उद्धव सरकारने महाराष्ट्राला आणि सत्तेच्या काळात मुंबई महानगरपालिकेला लुटण्याचं काम केलं. हे आम्ही सांगत नाही तर कॅगच्या रिपोर्टमध्येही तेच आलं आहे.
मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “वसुलीबाद आणि कमिशनखोर उद्धव सरकारने महाराष्ट्राला आणि सत्तेच्या काळात मुंबई महानगरपालिकेला लुटण्याचं काम केलं. हे आम्ही सांगत नाही तर कॅगच्या रिपोर्टमध्येही तेच आलं आहे. पी.एस.सिंगला कंपनीला गोरेगाव मुलुंडचे काम दिले होते. या कंपनीने बिहारला ब्रिज बनवला आणि तो लगेच पडला. उद्धव ठाकरे यांच्या काळात जी कामं दिली गेली, ती फक्त कमिशनचया उद्देशाने दिली गेली. मी स्वत: पत्र लिहून महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे मागणी करतोय की, कामाची पुनः पाहणी करून सक्षम कंपनीलाच हे काम द्यावे”, असं राम कदम म्हणाले.
Published on: Jun 07, 2023 10:40 AM
Latest Videos