शरद पवार यांच्या मूक संमतीने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद – राम शिंदे
माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या मूक संमतीनेच राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या मूक संमतीने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यात सध्या राजकारणाचा दर्जा खालवला आहे. खालच्या पातळीला जावून टीका करण्यात येत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
Published on: May 18, 2022 09:18 AM
Latest Videos