Ramdas Athavle On Raj Thackeray | गुंडा गर्दी योग्य नाही, रामदास आठवलेंनी घेतला समाचार

Ramdas Athavle On Raj Thackeray | गुंडा गर्दी योग्य नाही, रामदास आठवलेंनी घेतला समाचार

| Updated on: May 12, 2022 | 10:52 AM

त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची दिसते आहे. त्यांनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवर चे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदिसमोर हनुमान चालीसा लावू ही गुंडा गर्दी योग्य नाही असं रामदास आठवले म्हणाले.

वाद लावण्याचा प्रयत्न हा काही लोकांचा आहे. हिंदू मुस्लिमानमध्ये वाद होन हे देशासाठी फार मोठं नुकसान आहे. मा. नरेंद्र मोदी यांची सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत आहे. त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची दिसते आहे. त्यांनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवर चे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदिसमोर हनुमान चालीसा लावू ही गुंडा गर्दी योग्य नाही असं रामदास आठवले म्हणाले.

Published on: May 12, 2022 10:40 AM