अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला

| Updated on: Apr 29, 2021 | 9:08 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित शंभर कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. सीबीआय शुक्ला यांना या प्रकरणात साक्षीदार करणार आहे.