सुधीर जोशी यांचं अंतिम दर्शन घेताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले
सुधीर जोशी (sudhir joshi) यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि रश्मी ठाकरे (rashmi thackeray) उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील स्माशनभूमी परिसरात उपस्थित आहेत.
मुंबई – सुधीर जोशी (sudhir joshi) यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि रश्मी ठाकरे (rashmi thackeray) उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील स्माशनभूमी परिसरात उपस्थित आहेत. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर अनेकांनी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. आज त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आहे. पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत असताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले होते.
Published on: Feb 18, 2022 12:49 PM
Latest Videos