Amravati | रेशनकार्डाचा वाद, अमरावतीत नायब तहसीलदाराला मारहाण
विजय मांजरे असे मारहाण झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव असून ते भातकुली तहसीलमध्ये कार्यरत आहे.
अमरावती : रेशन कार्ड लवकर तयार करून दिले नसल्याच्या कारणावरून नायब तहसीलदाराना त्यांच्या कार्यालयातच एका महिलेने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसीलमध्ये घडली आहे. विजय मांजरे असे मारहाण झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव असून ते भातकुली तहसीलमध्ये कार्यरत आहे.
Latest Videos